-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून अभिनेत्री रेश्मा शिंदे घराघरात लोकप्रिय झाली.
-
नुकतेच रेश्माने एक खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी रेश्माने फिकट गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसली आहे.
-
नऊवारी साडीवर रेश्माने जांभळ्या रंगाचा डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे.
-
साडीतील लूकवर रेश्माने पारंपरिक दगिने परिधान केले आहेत.
-
‘साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला ग…’ असे कॅप्शन रेश्माने या फोटोशूटला दिले आहे.
-
रेश्माच्या या लूकसाठी तेजस्वी कदमने मेकअप केला आहे.
-
रेश्माच्या या फोटोशूटवर अभिनेता सिद्धार्थ जाधवने प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रेश्मा शिंदे/इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख