-
मराठी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता प्रसाद ओकने नव्या वर्षात मुंबईत नवीन घर खरेदी केले आहे.
-
काही दिवसांपूर्वी प्रसादचा नव्या घरात गृहप्रवेश झाला.
-
अभिनेता-निर्माता मंगेश देसाईने पत्नी शलाकासह प्रसादच्या नव्या घरी हजेरी लावली.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रसादच्या नव्या घरी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
-
मंगेश देसाईने इन्स्टाग्रामवर प्रसादच्या घरीतील काही फोटो शेअर केले आहेत.
-
प्रसाद आणि पत्नी मंजिरी ओकने घर सुंदर सजवले आहे.
-
प्रसादच्या नव्या घरातील नेमप्लेटने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
-
नुकताच प्रसाद आणि मंजिरीने नव्या घरात लग्नाचा वाढदिवस साजरा केला.
-
ओक कुटुंबाचा सुंदर फॅमिली फोटो…
-
प्रसाद लवकरच ‘धर्मवीर – २ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ या चित्रपटात दिसणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रसाद ओक आणि मंगेश देसाई/इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख