-
अभिनेत्री पूजा सावंत मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
महाराष्ट्रात तीची मोठी फॅन फॉलोविंग आहे. सोशल मीडियावरील वेगवेगळ्या पोस्टच्या मध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते.
-
सध्या पूजा आपल्या बहिणीसह कर्नाटकच्या नंदी हिल्स येते गेली आहे. येथे तिने वेगवेगळ्या पुरातन मंदिरांना भेट दिली आहे.
-
यासंबंधीचे फोटो पूजा आणि तीची बहीण रुचिरा यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
यावेळी पूजाने लाल आणि राखाडी रंगाचा प्रिंटेड कॉटन ड्रेस घातला आहे.
-
तिने ऑक्साइड दगिन्यांनी आपले सौंदर्य खुलवले आहे. इतकंच नाही तर पूजाने हातावर नाजुक मेहंदीही काढली आहे.
-
पूजा आणि रुचिराने मंदिरात सुंदर फोटो काढले आहेत. मंदिराची रचना पाहून दोघीही मंत्रमुग्ध झाल्या होत्या.
-
दरम्यान पूजाचे सुंदर फोटो पाहून चाहतेही खुश झाले आहेत.
-
चाहत्यांनी पूजाच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला असून तिच्या साधेपणाचे कौतुक केले आहे. (फोटो : पूजा सावंत/सोशल मीडिया)

मंगळ देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होणार अन् कर्जही फिटणार