-
मराठी व हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या चर्चेत आहे.
-
नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकरसंक्रांती.
-
नुकतेच अमृताने मकर संक्रांतीनिमित्त खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अमृताने काळ्या रंगाची पैठणी साडी नेसली आहे.
-
‘Taneira Sarees’ या प्रसिद्ध ब्रॅण्डची साडी अमृताने नेसली आहे.
-
अमृताच्या या पैठणी साडीतील लूकवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
यंदा १५ जानेवारी रोजी मकरसंक्रांती साजरी केली जाणार आहे.
-
अमृता लवकरच ‘व्हिडीओ कॅम स्कॅम’ या थ्रिलर हिंदी सीरिजमध्ये दिसणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता खानविलकर/इन्स्टाग्राम)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…