-
हिंदी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री हिना खानची सोशल मीडियावर तुफान फॅन फॉलोविंग आहे.
-
एकेकाळी मालिकांमध्ये सोज्वळ सुनेचे पात्र साकारणारी हिना तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.
-
बिगबॉस ११ मध्ये चाहत्यांनी हिना खानचे व्यक्तिमत्त्व चाहत्यांनाही खूप आवडले.
-
हिना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिच्या वेगवेगळ्या लूक्समधील फोटो ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
-
नुकतंच हिनाने निळ्या रंगाच्या सॅटीन ब्लेझर सूटमधील फोटो शेअर केले आहेत.
-
या पेहरावात ती खूपच सुंदर दिसत असून तिचा हा बॉसी लूक चाहत्यांनाही खूप आवडला आहे.
-
हिनाने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढले आहेत. हिना या लूकमध्ये खूपच स्टायलिश दिसतेय.
-
यावेळी हिनाने सोनेरी रंगाचे दागिने आणि सोनेरी रंगाच्या हिल्स घातल्या आहेत.
-
हिनाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (Photo: @akshay_navlakhe/Instagram)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य