-
अभिनेत्री सनी लिओनी तिच्या सोशल मीडियावरच्या फोटोंमुळे चर्चेत आहे. (सर्व फोटो सौजन्य-सनी लिओनी, इंस्टाग्राम पेज)
-
लाल रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये सनी लिओनी खूपच मोहक आणि सुंदर दिसते आहे.
-
सनी लिओनी इंस्टाग्रामवर खूपच सक्रिय आहे. ती कायमच तिचे विविध फोटो, रिल्स आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
-
सनी लिओनीचं थर्ड पार्टी हे गाणंही नुकतंच आलं होतं ज्याचीही चर्चा चांगलीच रंगली होती.
-
सनी लिओनीचा QG हा सिनेमाही लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात सनी लिओनीसह जॅकी श्रॉफचीही मुख्य भूमिका आहे.
-
QG अर्थात कोटेशन गँग या सिनेमात सनी लिओनी महिला गँगस्टरच्या भूमिकेत आहे. या सिनेमाचा टिझर लाँच झाला आहे.
-
सनी लिओनीने आत्तापर्यंत विविध चित्रपटांमध्ये काम केलंय. त्यातल्या तिच्या रागिणी एमएमएस २ या सिनेमातल्या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली होती.
-
सनी लिओनी इंस्टाग्रामवर खूपच सक्रिय आहे. ती कायमच तिचे खास फोटो पोस्ट करत असते.
-
सनी लिओनी आणि डॅनियल वेबर हे दोघं पती पत्नी आहेत. त्यांनी तीन मुलं दत्तक घेतली आहेत. सनी लिओनीचं मूळ नाव करणजीत कौर असं आहे.
-
सनीच्या आयुष्यावर आधारीत असणार करणजीत कौर ही वेबसीरिजही चांगलीच चर्चेत राहिली होती.

विरार ट्रेनमधली दादागिरी कधी थांबणार? भर गर्दीत अक्षरश: एकमेकांच्या जीवावर उठले; VIDEO पाहून तुम्हीच सांगा नेमकी चूक कुणाची?