-
आयरा खान व नुपूर शिखरे यांचं लग्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.
-
दोघांनी १० जानेवारी रोजी उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधली.
-
त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
आयरा व नुपूर शिखरे यांच्या लग्नातील फोटोग्राफरने या जोडप्याचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
या लग्नातील अनेक कँडिड फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
यात रीना दत्ता व आमिर यांचाही एक फोटो समोर आला आहे. त्यात ते एकमेकांचा हात हातात घेऊन बसले आहेत.
-
मिथिला पालकर या लग्नाला उपस्थित होती.
-
नुपूर व आयराबरोबर खान कुटुंब…आमिर खान, पहिली पत्नी रीना दत्ता, मुलगा जुनैद, दुसरी पत्नी किरण राव व मुलगा आझाद यांचा नवविवाहित जोडप्याबरोबरचा फोटो चांगलाच चर्चेत आहे.
-
यावेळी आयराचे वडील आमिर खान यांचा विहीणबाई प्रीतम शिखरे यांच्याबरोबरचा हा कँडिड फोटो चर्चेत आहे.
-
किरण रावचा लग्नात अनोखा अंदाज पाहायला मिळाला.
-
आयरा व नुपूरच्या लग्नानंतर आता त्यांच्या रिसेप्शनची तयारी सुरू आहे.
-
(सर्व फोटो – David Poznic Photography या इन्स्टाग्राम अकाउंटवरून साभार)

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई