-
या यादीत ऐश्वर्या रॉय बच्चन पहिल्या क्रमांकावर आहे. बॉलीवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींमध्ये ऐश्वर्याचे नाव घेतले जाते.
-
बॉलीवूड लाईफनुसार, ऐश्वर्याची एकूण संपत्ती ८०० कोटी रुपये आहे.
-
अभिनेत्री काजोलही बॉलीवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
काजोलची एकूण संपत्ती २३५ कोटी रुपये आहे.
-
आलियाने कमी वयातच मोठं नाव कमावलं आहे.
-
आलिया ५५० कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे.
-
बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये दीपिकाचे नाव घेतले जाते.
-
बॉलीवूड लाइफनुसार, दीपिकाची एकूण संपत्ती ५०० कोटी रुपये आहे.
-
करीना कपूर बॉलीवूडमधील महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
करीनाकडे ४८५ कोटी रुपयांची संपत्ती आहे.
-
अभिनेत्री कतरिना कैफ चित्रपटाबरोबरच जाहिरातीच्या माध्यमातून मोठी कमाई करते.
-
कतरिना २६५ कोटी रुपयाच्या संपत्तीची मालकीण आहे.
-
बॉलीवूडच्या श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत अनुष्का शर्माचाही समावेश होतो.
-
अनुष्काकडे २२५ कोटी रुपयांची संपत्ती आहे.
-
धक धक गर्ल माधुरी दीक्षित एका चित्रपट किंवा कार्यक्रमासाठी कोट्यावधी रुपयांची फी घेते
-
माधुरी २५० कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे.
-
अभिनेत्री राणी मुखर्जीने ९० च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
-
राणीकडे २०० कोटी रुपयांची संपत्ती आहे.

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”