-
झी मराठीवरील ‘का रे दुरावा’ या मालिकेतून अभिनेत्री सुरुची अडारकर घराघरात लोकप्रिय झाली.
-
या मालिकेत सुरुचीने साकारलेली ‘अदिती खानोलकर’ ही भूमिका खूप गाजली होती.
-
६ डिसेंबर २०२३ रोजी सुरुचीने अभिनेता पियुष रानडेबरोबर लग्नगाठ बांधली.
-
सुरुची सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत काम करत आहे.
-
सुरुची अडारकरची लग्नानंतरची ही पहिली मकरसंक्रांत आहे.
-
सुरुचीने आपला आनंद व्यक्त करत सांगितले की ‘माझ्यासाठी खूप खास दिवस आहे हा कारण लग्नानंतरचा माझा हा पहिला सण आहे’.
-
पण मी आणि पियुष आम्ही दोघेही मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहोत.
-
मला आठवतेय की मी माहेरी होती तेव्हा हळदी-कुंकू समारंभाची एक वेगळीच मज्जा असायची.
-
आमच्याकडे लग्नानंतर पहिला सण साजरा नाही करत.
-
पण यंदा तिळगुळ खाणे आणि इतर गोष्टीचा आनंद आम्ही नक्की घेणार आहोत.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुरुची अडारकर/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : अमृता खानविलकरचा काळ्या पैठणी साडीतीली सुंदर लूक चर्चेत)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”