-
Ira Khan Nupur Shikhare Reception Photos: आमिर खानच्या लेकीचे मुंबईत जंगी रिसेप्शन सुरू आहे.
-
३ जानेवारीला नोंदणी पद्धतीने आयरा व नुपूरचं लग्न झालं.
-
त्यानंतर १० जानेवारी रोजी उदयपूरमध्ये दोघांनी जवळचे लोक व मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली.
-
त्यानंतर आज (१३ जानेवारी रोजी) मुंबईत त्यांचा रिसेप्शन सोहळा पार पडतोय.
-
या सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत. फोटोंमध्ये नुपूर व आयरा खूपच सुंदर दिसत आहेत.
-
आयराने रिसेप्शनसाठी लाल रंगाचा लेहेंगा निवडला. तर नुपूरने काळ्या रंगाची शेरवानी घातली होती.
-
दोघांनी रिसेप्शन सोहळ्यात ग्रँड एंट्री घेतली.
-
त्यानंतर फोटोंसाठी पोज दिल्या. दोघेही कमालीचे सुंदर दिसत आहेत.
-
नुपूर व आयराच्या रिसेप्शन सोहळ्याला बॉलीवूडकरांची मांदियाळी पाहायला मिळाली.
-
(सर्व फोटो – फिल्मीज्ञान या पापाराझी अकाउंटवरून साभार)

Waqf Bill Controversy: “अलविदा नितीश कुमार..”, वक्फ विधेयक मंजूर होताच नितीश कुमारांच्या पक्षात बंडखोरी; नाराज नेत्यांचे राजीनामे