-
एकीकडे बॉलिवूड चित्रपट निर्माते जगभरातील अनेक आकर्षक ठिकाणी शूटिंगसाठी कोट्यवधी रुपये खर्च करतात. तर दुसरीकडे, अनेक हॉलिवूड चित्रपट निर्मात्यांनी अलीकडच्या काळात त्यांच्या चित्रपटांचं शूटिंग भारतात केलं आहे. आम्ही तुम्हाला अशा नऊ चित्रपटांची माहिती देणार आहोत. (Stills From Films)
-
Tenet
४ डिसेंबर २०२० रोजी प्रदर्शित झालेल्या ‘टेनेट’ चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईत झाले आहे. (Stills From Film) -
Lion
२४ फेब्रुवारी २०१७ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘लायन’ चित्रपटाचे चित्रीकरण कोलकाता येथे झाले आहे. (Stills From Film) -
Zero Dark Thirty
१५ फेब्रुवारी २०१३ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘झिरो डार्क थर्टी’ चित्रपटाचे चित्रीकरण चंदीगड येथे झाले आहे. (Stills From Film) -
Life of Pi
२३ नोव्हेंबर २०१२ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘लाइफ ऑफ पाय’ चित्रपटाचे चित्रीकरण पुद्दुचेरी येथे झाले होते. (Stills From Film) -
The Dark Knight Rises
२० जुलै २०१२ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘द डार्क नाइट राइजेस’ चित्रपटाचे शूटिंग जोधपूरमध्ये झाले होते. (Stills From Film) -
Mission: Impossible – Ghost Protocol
१६ डिसेंबर २०११ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘मिशन: इम्पॉसिबल – घोस्ट प्रोटोकॉल’ या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईत झाले होते. (Stills From Film) -
Eat, Pray, Love
१३ ऑगस्ट २०१० रोजी प्रदर्शित झालेल्या ‘इट प्रे लव्ह’ चित्रपटाचे शूटिंग दिल्लीत झाले होते. (Stills From Film) -
The Bourne Supremacy
२३ जुलै २००४ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘द बॉर्न सुप्रीमसी’ चित्रपटाचे चित्रीकरण गोव्यात झाले होते. (Stills From Film) -
Octopussy
६ जून १९८३ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘ऑक्टोपसी’ चित्रपटाचे शूटिंग उदयपूरमध्ये झाले होते. (Stills From Film)
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही