-
अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसरने नुकतीच आमिर खानच्या लेकीच्या रिसेप्शन सोहळ्याला हजेरी लावली.
-
आयरा खान व नुपूर शिखरेचा रिसेप्शन सोहळा मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरच्या बॉलरूममध्ये पार पडला.
-
या रिसेप्शन सोहळ्याला बॉलिवूड सेलिब्रिटींसह राजकीय नेतेमंडळी उपस्थित होते.
-
रिसेप्शन सोहळ्यासाठी रिंकू व आकाशने सुंदर लूक केला होता.
-
आयरा-नुपूरच्या रिसेप्शनसाठी रिंकूने जांभळ्या रंगाची साडी नेसली होती.
-
आकाशने रिसेप्शनसाठी काळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती.
-
रिंकू व आकाशने केलेल्या रोमँटिक फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
-
‘After Long Time’ असे कॅप्शन रिंकूने या फोटोशूटला दिले आहे.
-
प्रसिद्ध गायिका आनंदी जोशीने रिंकू व आकाशच्या फोटोशूटवर ‘Favourites’ अशी कमेंट केली आहे.
-
नेटकऱ्यांनी या रोमँटिक फोटोशूटवर ‘सैराट २ येणार का?’, ‘तुम्ही लग्न करा’ अशा कमेंट्स केल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर/इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”