-
‘बिग बॉस मराठी’ फेम प्रसिद्ध अभिनेत्री सई लोकूर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
सईने १७ डिसेंबर २०२३ रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला.
-
नुकतेच सईने इन्स्टाग्रामवर कुटुंबाबरोबरचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सईबरोबर तिची मोठी बहीणदेखील आहे.
-
‘Yeh Meri Family’ असे कॅप्शन सईने या फोटोंना दिले आहे.
-
सईच्या मोठ्या बहिणीचे नाव नेहा लोकूर असे आहे.
-
नेहा ही पती आणि मुलांबरोबर कॅनडामधील टोरंटो या शहरात राहाते.
-
नेहाच्या पतीचे नाव पोरस रानडे असे आहे.
-
नेहाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन गोड मुले आहेत.
-
लोकूर कुटुंबाचा सुंदर फॅमिली फोटो…
-
सईच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
सईने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई लोकूर /इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख