-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे.
-
या कार्यक्रमातील अभिनेत्री वनिता खरात सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
-
वनिताने नुकतीच लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत साजरी केली आहे.
-
मकरसंक्रांतीसाठी वनिताने काळ्या रंगाची साडी नेसली होती.
-
वनिताचा पती सुमित लोंढेने काळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता.
-
मकरसंक्रांतीनिमित्त वनिता आणि सुमितने सुंदर असे हलव्याचे दागिने परिधान केले होते.
-
२ फेब्रुवारी २०२३ रोजी वनिता आणि सुमितने लग्नगाठ बांधली.
-
वनिताने अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : वनिता खरात/इन्स्टाग्राम)

डोंबिवलीत ‘हे’ चाललंय काय? भर दुपारी लोकलमध्ये तरुणानं नशेत काय केलं पाहा; VIDEO पाहून धडकी भरेल