-
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने नुकतेच एक खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी माधुरीने निळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट लेहेंगा परिधान केला आहे.
-
‘A Twirl For Good Luck’ असे कॅप्शन माधुरीने या फोटोशूटला दिले आहे.
-
लेहेंग्यावरील लूकवर माधुरीने सुंदर दागिने परिधान केले आहेत.
-
फोटोशूटसाठी माधुरीने हलका मेकअप लूक आणि मोकळ्या केसांची स्टाईल केली आहे.
-
माधुरीच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांकडून ९० हजारांहून अधिक लाइक्स आले आहेत.
-
काही दिवसांपूर्वी माधुरीने निर्मित केलेला ‘पंचक’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.
-
(सर्व फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित/इन्स्टाग्राम)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…