-
Makar Sankranti 2024: नव्या वर्षातील पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत.
-
नववधूंसाठी तर हा सण नावीन्याचा असतो.
-
मकरसंक्रांतीच्या सणाला काळा रंग आवर्जून परिधान केला जातो.
-
अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशीने लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत थाटात साजरी केली.
-
अक्षयाने या फोटोंना ‘आमची पहिली मकरसंक्रांती #अहा’ असे कॅप्शन दिले आहे.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरातने पती सुमित लोंढेबरोबर लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत साजरी केली.
-
मकरसंक्रांतीसाठी वनिताने काळ्या रंगाची साडी नेसली होती तर सुमितने काळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता.
-
अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेत्रा प्रसाद जवादेने लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत साजरी केली.
-
या दोघांनी सुंदर असे हलव्याचे दागिने परिधान केले होते.
-
अभिनेता संकेत पाठक आणि अभिनेत्री सुपर्णा श्यामने लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत साजरी केली.
-
हलव्याच्या दागिन्यांमध्ये खुललं सुपर्णा आणि संकेतचं सौंदर्य…
-
अभिनेत्री सोनल पवार आणि समीर पौलस्तेने साजरी केली लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत.
-
मकरसंक्रांतीनिमित्त या दोघांनी सुंदर फोटोशूट केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मराठी कलाकार/इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”