-
अरबाज खानने २४ डिसेंबर २०२३ रोजी शुरा खानशी दुसरं लग्न केलं.
-
१८ जानेवारी रोजी शुरा खानचा ३१ वा वाढदिवस होता.
-
शुराच्या वाढदिवसासाठी अरबाजने पार्टीचे आयोजन केले होते.
-
या पार्टीला अनेक सेलिब्रिटी हजर राहिले होते.
-
टीव्ही अभिनेत्री रिद्धिमा पंडीत हिने शुरा खानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
या इनसाइड फोटोंमध्ये अनेक सेलिब्रिटी दिसत आहेत. रिद्धीमाने तिचा अरबाज व शुराबरोबरचा फोटो शेअर केला आहे.
-
रिद्धिमा व शुरा चांगल्या मैत्रिणी आहेत.
-
वाढदिवसाच्या पार्टीत शुरा खान खूप सुंदर दिसत होती.
-
तिने या पार्टीसाठी लाल रंगाचा को-ऑर्ड सेट निवडला होता.
-
रिद्धिमाने शुरा व अरबाजबरोबर पार्टीत खूप एंजॉय केलं.
-
रिद्धिमाने अरबाजबरोबरचाही एक फोटो शेअर केला आहे.
-
(सर्व फोटो – रिद्धिमा पंडीत व अरबाज खान यांच्या इन्स्टाग्रामवरून साभार)
Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…