-
मराठमोळी अभिनेत्री अक्षया देवधर सध्या सिक्कीममध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
हिमालयाच्या कुशीत विसावलेलं अत्यंत देखणं आणि शांत राज्य म्हणजे सिक्कीम.
-
अक्षयाने सिक्कीममध्ये बर्फात फोटोशूट केले आहे.
-
गंगटोक ही सिक्कीमची राजधानी आहे.
-
या फोटोंना अक्षयाने ‘तेरी इक हसी के बदले… मेरी ये जमीन ले ले…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
सिक्कीममध्ये बर्फवृष्टीचा आनंद घेताना अक्षया…
-
अक्षयाच्या बर्फातील फोटोशूटवर पती हार्दिक जोशीने ‘Miss You My Love’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अक्षया देवधर/इन्स्टाग्राम)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”