-
अभिनेत्री पूजा सावंतने काल म्हणजेच २५ जानेवारीला आपला ३४वा वाढदिवस साजरा केला.
-
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या पूजाला चाहत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
पूजाचा होणारा पती सिद्धेशनेही तिच्यासाठी खास पोस्ट केली होती.
-
सोशल मीडियावर तिचे सिनेसृष्टीतील मित्र-मैत्रिणी पोस्ट करून पूजाला शुभेच्छा देत आहेत.
-
दरम्यान, पूजाने आपल्या कुटुंबासह आपला वाढदिवस साजरा केला आहे
-
यावेळी सगळ्यांनीच काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते.
-
या बर्थडे पार्टीमधील फोटो पूजाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
दरम्यान, पूजाच्या केकवर लिहिलेल्या नावाने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे.
-
पूजाच्या बर्थडे केकवर ‘बोजू’ हे नाव लिहिलं आहे.
![infosys mass lay off marathi news](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/infosys-mass-lay-off-marathi-news.jpg?w=300&h=200&crop=1)
“Infosys एक भयानक पद्धत रूढ करत आहे”, मोठ्या कर्मचारी कपातीवर NITES ची केंद्र सरकारकडे तक्रार!