-
माधुरी दीक्षितला बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ म्हणून ओळखले जाते. या अभिनेत्रीने अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
-
धक धक गर्ल तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या स्टाईल आणि फॅशनसाठीही चर्चेत असते.
-
अलीकडेच, अभिनेत्रीने सोशल मीडियावर पारंपरिक लूकमधील फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने बांधणी प्रिंटेड साडीत वेगवेगळ्या पोज दिल्या.
-
माधुरीने गुलाबी आणि निळ्या रंगाच्या बांधणी साडीवर तिने गोल्डन बॉर्डर असलेल्या मोर प्रिंटेड एल्बो स्लीव्ह ब्लाउज परिधान केला होता.
-
या लूकमध्ये अभिनेत्रीने फुसट गुलाबी रंगाची मॅट लिपस्टिक आणि त्यावर मॅचिंग दागिन्यांसह बन हेअरस्टाइलसह हलका मेकअप केला होता. .
-
माधुरीने इंडो-वेस्टर्न पिवळ्या साडीवर मिरर आर्टवर्कसह कोटी आणि ब्लाउज परिधान केला आहे. ज्यात ती खूपच सुंजर दिसत आहे. तिचा हा लूक हळदी समारंभासाठी एक परफेक्ट आहे.
-
माधुरी दीक्षितने ‘अबोध’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली.
-
माधुरी या महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘पंचक’ या मराठी चित्रपटाचीही निर्माती आहे.

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार