-
‘फायटर’या सिनेमामध्ये हृतिक रोशन-दीपिका पदुकोणसह सर्वच पात्रांनी दमदार अभिनय केला आहे. यातील एक पात्र लोकांना खूप आवडते.
-
चित्रपटातील ते पात्र म्हणजे, हृतिक रोशनच्या पॅटी नावाच्या पत्राची प्रेयसी, पायलट एनजे.
-
हृतिक रोशनच्या ऑनस्क्रीन प्रेयसीची भूमिका साकारणाऱ्या या सुंदर अभिनेत्रीचे नाव ‘सीरत मस्त’ असे आहे.
-
मूळचे पतियाळाचे असणारे सीरतचे कुटुंब न्यूझीलंडमध्ये राहते.
-
२८ वर्षीय सीरत मुंबईत तिच्या कुटुंबापासून दूर राहत आहे.
-
‘फायटर’ या चित्रपटातून तिने पदार्पण केले आहे. या चित्रपटापूर्वी सीरत अनेक टीव्ही जाहिराती आणि लघुपटांमध्येही दिसली आहे.
-
‘यू गॉट इट राँग’, ‘जंग ए ऑफिस’ आणि ‘एस्केप रूम हेस्ट फ्री फायर एक्स मनी हेस्ट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये ती दिसला आहे.
(फोटो स्रोत: @seeratmast/instagram)
(हे देखील वाचा: अयोध्या राम मंदिर : रामलल्लाचा दरबार सर्वसामान्यांसाठी खुला होताच भाविकांची झाली मोठी गर्दी. )

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”