-
मराठमोळी अभिनेत्री ऋता दुर्गुळे लवकरच ‘कन्नी’ चित्रपटात झळकणार आहे.
-
ऋता सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
-
इन्स्टाग्रामवर ऋताने काळ्या रंगाच्या साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.
-
‘Suta Bombay’ या प्रसिद्ध ब्रॅण्डची सुंदर साडी ऋताने नेसली आहे.
-
‘Friends च्या सोबतीने पार करता येतो कोणताही रोड! FRIENDSHIP म्हणजे आयुष्यातलं लखलखतं गोल्ड…’ असे कॅप्शन ऋताने चित्रपटाच्या पोस्टरला दिले आहे.
-
या चित्रपटात ऋताबरोबर अभिनेता अजिंक्य राऊत, शुभंकर तावडे, ऋषी मनोहर आणि वल्लरी विराज दिसणार आहेत.
-
‘कन्नी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी यांनी केले आहे.
-
हा चित्रपट ८ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऋता दुर्गुळे/इन्स्टाग्राम)

Shiv Jayanti 2025 Wishes : शिवजयंतीच्या द्या प्रियजनांना खास शुभेच्छा; वाचा, एकापेक्षा एक सुंदर व हटके मेसेज