-
अभिनेत्री संस्कृती बालगुडे आणि अभिनेता शुभंकर तावडेचा ‘८ दोन ७५.. फक्त इच्छाशक्ती हवी’ हा चित्रपट १९ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला.
-
आगळ्यावेगळ्या नावामुळे हा चित्रपट चर्चेत आहे.
-
संस्कृती आणि शुभंकरने नुकतेच हटके फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी संस्कृतीने बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे.
-
शुभंकरने फोटोशूटसाठी निळ्या रंगाचा हटके सूट परिधान केला आहे.
-
‘८ दोन ७५.. फक्त इच्छाशक्ती हवी’ या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी संस्कृती आणि शुभंकरने हा लूक केला होता.
-
अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने या फोटोशूटवर ‘Najar Na Lage..!!’ अशी कमेंट केली आहे.
-
या चित्रपटाचे दिग्दर्शन सुश्रुत भागवत यांनी केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : संस्कृती बालगुडे आणि शुभंकर तावडे/इन्स्टाग्राम)
![Shocking video Selling fake vegetables cauliflower viral video vegetable market frauds unhygienic vegetables](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/12/New-Project-1-14.jpg?w=300&h=200&crop=1)
लोकांच्या जीवाशी खेळ! महिलांनो बाजारातून कोबी विकत घेताना आता १०० वेळा विचार कराल; VIDEO पाहून तर झोप उडेल