-
‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाचा विजेता घोषित होण्यासाठी अवघा एक दिवस बाकी आहे. (फोटो सौजन्य – विक्की जैन इन्स्टाग्राम)
-
उद्या, २८ जानेवारीला ‘बिग बॉसच्या १७व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. (फोटो सौजन्य – विक्की जैन इन्स्टाग्राम)
-
अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मनारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी यांच्यामधून कोण विजेता होणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (फोटो सौजन्य – विक्की जैन इन्स्टाग्राम)
-
पण सध्या दुसऱ्या बाजूला विक्की जैन चांगलाच चर्चेत आला. (फोटो सौजन्य – विक्की जैन इन्स्टाग्राम)
-
‘बिग बॉस’मधून बाहेर येताना पत्नी अंकिताने पार्टी करू नकोस असं बजावलं असूनही विक्कीच्या जोरदार पार्टीज सुरू आहेत. (फोटो सौजन्य – पूर्वा राणा इन्स्टाग्राम)
-
‘बिग बॉस’मधून बाहेर येताच विक्कीने सना खान, आयशा खान, इशा खान यांच्याबरोबर पार्टी केली. याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. (फोटो सौजन्य – पूर्वा राणा इन्स्टाग्राम)
-
व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये विक्कीच्या एका फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ज्यामध्ये विक्कीसह पूर्वा राणा रोमँटिक पोज देताना दिसत आहे. (फोटो सौजन्य – पूर्वा राणा इन्स्टाग्राम)
-
पूर्वा बरोबरचा तो फोटो पाहून अंकिताच्या चाहत्यांनी विक्कीला ट्रोल केलं आहे. (फोटो सौजन्य – विक्की जैन इन्स्टाग्राम)
-
पण विक्कीबरोबर असणारी ही पूर्वा राणा कोण आहे? जाणून घ्या…(फोटो सौजन्य – पूर्वा राणा इन्स्टाग्राम)
-
पूर्वा राणा भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री आहे. (फोटो सौजन्य – पूर्वा राणा इन्स्टाग्राम)
-
पूर्वाने काही सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आहेत. (फोटो सौजन्य – पूर्वा राणा इन्स्टाग्राम)
-
मिस इंडिया युनाइटेड कॉन्टिनेंट्स २०१३, फेमिना मिस इंडिया युनाइटेड कॉन्टिनेंट्स २०१३ या सौंदर्य स्पर्धेची पूर्वा विजेती आहे. (फोटो सौजन्य – पूर्वा राणा इन्स्टाग्राम)
-
पूर्वा Pansy Entertainmentची फाउंडर आहे. (फोटो सौजन्य – पूर्वा राणा इन्स्टाग्राम)
-
माहितीनुसार, पूर्वाने दोन चित्रपटात काम केलं आहे. (फोटो सौजन्य – पूर्वा राणा इन्स्टाग्राम)
-
‘पागलपंती’ आणि ‘लव्ह यू टर्न’ असं अभिनेत्रीच्या चित्रपटांचं नाव असून हे चित्रपट अजूनपर्यंत प्रदर्शित झाले नाहीत. (फोटो सौजन्य – पूर्वा राणा इन्स्टाग्राम)
शेवटी आईची माया! मुलांबरोबर राहण्यासाठी ‘ही’ महिला रोज घर ते ऑफिससाठी करतेय विमान प्रवास