-
मनारा चोप्रा हे नाव ‘बिग बॉस १७’ या पर्वामुळे खूप चर्चेत आलं आहे. (फोटो सौजन्य – मनारा चोप्रा इन्स्टाग्राम)
-
‘बिग बॉस’मधला मनाराचा खेळ प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे. (फोटो सौजन्य – मनारा चोप्रा इन्स्टाग्राम)
-
आता ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर मनारा नाव कोरते की नाही? हे पाहणं महत्त्वाचं आहे. (फोटो सौजन्य – मनारा चोप्रा इन्स्टाग्राम)
-
पण मनाराचं खरं नाव वेगळं आहे, हे माहिती आहे का? (फोटो सौजन्य – मनारा चोप्रा इन्स्टाग्राम)
-
२५ मे १९९१ साली जन्माला आलेली मनारा अंबाला येथून आहे. (फोटो सौजन्य – मनारा चोप्रा इन्स्टाग्राम)
-
प्रियांका चोप्राच्या मावशीची मुलगी मन्नारा आहे. (फोटो सौजन्य – मनारा चोप्रा इन्स्टाग्राम)
-
मनाराचं खरं नावं बार्बी हांडा होतं, जे तिच्या पालकांनी ठेवलं होतं. (फोटो सौजन्य – मनारा चोप्रा इन्स्टाग्राम)
-
पण प्रियांका चोप्राने मनाराला नाव बदलण्याचा सल्ला दिला. (फोटो सौजन्य – मनारा चोप्रा इन्स्टाग्राम)
-
इंडस्ट्रीनुसार मनारा हे नाव प्रियांकाला योग्य वाटतं होतं. त्यामुळे मनाराने नावसहित आडनाव बदललं. (फोटो सौजन्य – मनारा चोप्रा इन्स्टाग्राम)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड