-
अभिनेत्री अंकिता लोखंडे ‘बिग बॉस १७’च्या विजेतेपदाची प्रबळ दावेदार होती. पण तिला चौथ्या स्थानावरच समाधान मानावं लागलं आहे. (फोटो सौजन्य- अंकिता लोखंडे इन्स्टाग्राम)
-
‘बिग बॉस १७’च्या स्पर्धेतून चौथ्या स्थानावरून अभिनेत्री बाहेर झाल्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण पसरलं आहे. (फोटो सौजन्य- अंकिता लोखंडे इन्स्टाग्राम)
-
एवढंच नाही तर अंकिताच्या कुटुंबातील सदस्य देखील ‘बिग बॉस १७’च्या निकालावर नाराजी व्यक्त करत आहेत. (फोटो सौजन्य- अंकिता लोखंडे इन्स्टाग्राम)
-
अंकिताची जाऊबाई रेशू जैन मीडियाशी संवाद साधताना म्हणाली की,“मला अजूनही वाटतं, पहिली किंवा दुसरी अंकिता आली पाहिजे होती. पण हे खूप चुकीचं आहे.” (फोटो सौजन्य- अंकिता लोखंडे इन्स्टाग्राम)
-
याआधी रेशू जैन विकीला पाठिंबा देण्यासाठी ‘बिग बॉस’मध्ये दिसली होती. तेव्हापासूनच रेशू चर्चेत आली. (फोटो सौजन्य- अंकिता लोखंडे इन्स्टाग्राम)
-
अंकिताच्या या सुंदर जाऊबाईचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. (फोटो सौजन्य- अंकिता लोखंडे इन्स्टाग्राम)
-
पण अंकिताची ही जाऊबाई नेमकं काम करते? जाणून घ्या… (फोटो सौजन्य- अंकिता लोखंडे इन्स्टाग्राम)
-
रेशू जैन ही विकी जैनचा मोठा भाऊ विशाल जैनची पत्नी आहे. (फोटो सौजन्य- अंकिता लोखंडे इन्स्टाग्राम)
-
रेशू व विशाल जैनला दोन मुलं आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी आहे. (फोटो सौजन्य- अंकिता लोखंडे इन्स्टाग्राम)
-
रेशू व विशाल आपल्या कुटुंबीयांबरोबर छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये राहतात. (फोटो सौजन्य- अंकिता लोखंडे इन्स्टाग्राम)
-
माहितीनुसार, अंकिताची जाऊबाई ही फिजियोथेरेपिस्ट आहे. (फोटो सौजन्य- अंकिता लोखंडे इन्स्टाग्राम)
-
तसेच रेशू बिलासपूरमधील बिरला ओपन माइंड्स इंटरनॅशनल शाळेची मॅनेजिंग डायरेक्टर आहे. (फोटो सौजन्य- अंकिता लोखंडे इन्स्टाग्राम)
-
अंकिता व रेशूच्या वयात कोणतेही अंतर नाही. (फोटो सौजन्य- अंकिता लोखंडे इन्स्टाग्राम)
-
दोघींचा जन्म १९८४ साली झाला होता. त्यामुळे दोघी ४० वर्षांच्या आहेत. (फोटो सौजन्य- अंकिता लोखंडे इन्स्टाग्राम)
-
सध्या विकी व अंकितासह रेशू जैन चांगलीच चर्चेत आली आहे. (फोटो सौजन्य- अंकिता लोखंडे इन्स्टाग्राम)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा