-
अभिनेत्री सारा अली खानने तिचे खास फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती एकदमच खास दिसते आहे. (सर्व फोटो सौजन्य-सारा अली खान, इंस्टाग्राम)
-
सारा अली खानने पोस्ट केलेल्या या फोटोंवर विविध कमेंट येत आहेत. तू इतके बोल्ड कपडे का घातलेस अशीही विचारणा तिला केली जाते आहे.
-
सारा या ब्लॅक गाऊनमध्ये एकदमच हॉट आणि तितकीच सुंदर दिसते आहे.
-
सारा अली खानने आत्तापर्यंत विविध चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सिंबामधली तिची भूमिका लोकांच्या लक्षात राहिली आहे.
-
सारा अली खान सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. ती कायमच तिचे खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
-
सारा अली खान ही सैफ अली खानची मुलगी आहे. तिच्या आईचं नाव अमृता सिंग आहे. अमृता सिंग आणि सैफ अली खान यांचा घटस्फोट झाला आहे.
-
सारा अली खान तिच्या बोल्ड लूकमुळे अनेकदा चर्चेत असते. ती तिचे बिकिनी फोटोही इंस्टाग्रामवर शेअर करत असते.
-
साराने काही दिवसांपूर्वी तिचा व्हॅनिटी लूकही पोस्ट केला होता.
-
या फोटोंमध्येही सारा अली खान खूप छान दिसते आहे.
-
सारा अली खानचे वजन खूप वाढले होते, तसंच वाढत्या वजनामुळे ती खूप बेढबही दिसत होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून तिने तिची फिगर मेंटेंन केली आहे.
-
साराचा आणखी एक बोल्ड लूक

“असा असतो मराठी मुलींचा दणका”, ‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर तरुणींचा जगात भारी डान्स! VIDEO पाहून म्हणाल, वाह्ह…