-
नवाजुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान, पंकज त्रिपाठी स्टारर ‘सेक्रेड गेम’चे दोन्ही सीझन सुपरहिट झाले होते.
-
या वेबसिरीजचा पहिला सीझन ४० कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. (फोटो लोकसत्ता)
-
तर या बेबसिरीजचा दुसरा भाग बनवण्यासाठी १०० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
-
अभिषेक बच्चनची ‘ब्रीद’ ही वेबसिरीजही प्रचंड गाजली. (फोटो
-
ही वेबसिरीज बनवण्यासाठी निर्मात्यांनी ४० कोटी रुपये खर्च केले आहेत.
-
या वेबसिरीजचे दोन्ही सीझन बनवण्यासाठी जवळपास ५०-५० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. (फोटो लोकसत्ता))








