-
अवनीत कौर ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने बालपणापासूनच तिच्या अभिनय करिअरला सुरुवात केली होती.
-
मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अवनीतने वयाच्या १३व्या वर्षी मर्दानी सिनेमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.
-
२०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या‘टिकू वेड्स शेरू’या चित्रपटात अवनीतने नवाजुद्दीन सिद्दिकीसह प्रमुख भूमिका साकारली होती.
-
६९ वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा रविवारी (२८ जानेवारी रोजी) गुजरातमधील गांधीनगर येथे पार पडला. या सोहळ्याला अवनीत कौरने हजेरी लावली होती.
-
फिल्मफेअर सोहळ्यासाठी तिने डिझायनर गाऊन परिधान केला होता.
-
या काळ्या रंगाचा मेश कोरसेट गाऊनसह तिने हातात मेश ग्लव्ह्जही घातले होते. ज्यामुळे तिचा लूक परिपूर्ण दिसत होता.
-
या काळ्या रंगाचा मेश कोरसेट गाऊनसह तिने हातात मेश ग्लव्ह्जही घातले होते. ज्यामुळे तिचा लूक परिपूर्ण दिसत होता.
-
या फोटोजचे काही क्लोज अप शाॅट्सही अवनीतने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. “ओह सो क्लोज” असे कॅप्शन या फोटोजला तिने दिले आहे.
-
लव्ह की अरेंज मॅरेज या आगामी चित्रपटात अवनीत झळकणार आहे. (Photo- avneetkaur_13/ Instagram)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा