-
स्टार प्रवाहवरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत सुरु आहे नयना आणि अद्वैतच्या लग्नाची धामधूम.
-
लग्न जरी नयना आणि अद्वैतचं होणार असलं तरी योगायोगाने कला आणि अद्वैतला आयुष्यभरासाठी एकत्र आणणाऱ्या घटना घडताना दिसत आहेत.
-
साखरपुड्याची अंगठी अद्वैतकडून नयनाऐवजी कलाच्या बोटात घातली गेली.
-
लग्नाची उष्टी हळदही नयनाऐवजी कलाला लागली.
-
नियतीच्या मनातही अद्वैत आणि कलाने एकत्र यावं ही एकच इच्छा आहे.
-
साखरपुडा, हळद आणि संगीत तर पार पडलंय. त्यामुळे आता उत्सुकता आहे ती लग्नाची.
-
नयना आणि अद्वैतच्या लग्नासाठी मंडप सजलाय. वऱ्हाडीही जमलेत.
-
त्यामुळे अद्वैतच्या घरात लक्ष्मीच्या पाऊलांनी कोण जाणार हे लवकरच स्पष्ट होईल.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह/इन्स्टाग्राम)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”