-
मराठमोळी अभिनेत्री शिवानी सुर्वेने काल (१ फेब्रुवारी) रोजी अभिनेता अजिंक्य ननावरेबरोबर लग्नगाठ बांधली.
-
शिवानीने सोशल मीडियावर लग्नातील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंना शिवानीने ‘The Stars Finally Aligned’ असे कॅप्शन दिले आहे.
-
लग्नसोहळ्यासाठी शिवानीने पेस्टल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.
-
अजिंक्यने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती.
-
शिवानीच्या मंगळसूत्राची डिझाईन खूपच सुंदर आहे.
-
शिवानीच्या मंगळसूत्रात मोजके काळे मणी आणि दोन डवल्या आहेत.
-
अनेक मराठी कलाकारांनी शिवानी आणि अजिंक्यच्या लग्नाला हजेरी लावली.
-
शिवानी आणि अजिंक्यच्या लग्नातील फोटोंवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
८-९ वर्षे शिवानी आणि अजिंक्य एकमेकांना डेट करत होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे/इन्स्टाग्राम)
बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर