-
Maharashtrachi Hasyajatra In Singapore: सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे.
-
टेंशन्स आणि फ्रस्ट्रेशन्स यांना मात मात देत, यातील अवली मंडळी प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत आलेली आहेत.
-
महाराष्ट्राच्या टेंशनवरची मात्रा म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा…
-
सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सर्व कलाकार सिंगापूर दौरा करत आहेत.
-
अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि प्रसाद खांडेकरने इन्स्टाग्रामवर सिंगापूरमधील काही फोटो शेअर केले आहेत.
-
‘And A Mandatory Destination’ असे कॅप्शन प्राजक्ता माळीने या फोटोंना दिले आहे.
-
प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच