-
मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत काम करत आहे.
-
या मालिकेत तेजश्री ‘मुक्ता’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
नुकतेच तेजश्रीने आपला वाडा येथे सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी तेजश्रीने गडद रंगाची सिल्क साडी नेसली आहे.
-
तेजश्रीवर लाल रंगाच्या फुलांचा वर्षाव करण्यात आला आहे.
-
साडीतील लूकवर तेजश्रीने साजेसे दागिने परिधान केले आहेत.
-
तेजश्रीच्या या सुंदर फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
-
तेजश्री लवकरच ‘लोकशाही’ चित्रपटात दिसणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तेजश्री प्रधान/इन्स्टाग्राम)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच