-
प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांची लेक बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
२००७ साली प्रदर्शित झालेल्या ‘सावरिया’ या चित्रपटातून सोनमने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
नुकतीच सोनमने तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला हजेरी लावली.
-
मैत्रिणीच्या लग्नसोहळ्यासाठी सोनम ३५ वर्ष जुनी लाल रंगाची घरचोला साडी नेसली होती.
-
सोनमने नेसलेली घरचोला साडी तिची आई (सुनिता कपूर) यांची आहे.
-
साडीतील लूकवर सोनमने सुंदर मेकअप आणि हेअरस्टाईल केली आहे.
-
घरचोला साडीत सोनमचं सौंदर्य खुललं आहे.
-
सोनमच्या साडीतील लूकवर आयशा जॅकी श्रॉफ यांनी ‘Love It!!!’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनम कपूर/इन्स्टाग्राम)
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच