-
अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या अभिनयासह फॅशनेबल लूक्समुळेही चर्चेत असते.
-
अभिनय क्षेत्रासह वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी ती तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे आणि अनेक सेलिब्रिटीज त्यांचे लूक्स शेअर करताना दिसत आहेत.
-
अलीकडेच जान्हवीने व्हॅलेंटाईन्सच्या निमित्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोंना ‘व्ही डे एनर्जी’ असं कॅप्शन तिने दिलं आहे.
-
जान्हवी लाल रंगाच्या लेस सॅटीन कॉर्सेट मॅक्सी ड्रेसमध्ये आकर्षक दिसत आहे.
-
ट्रेडिंग असलेल्या कॉर्सेट ड्रेसची निवड करत जान्हवीने मेकअपसाठी मिनिमल विंटर ब्लश लूक ठेवला आहे.
-
लाल रंगाची लिपस्टिक, मिनिमल ब्लश आणि आयशॅडो, मस्कारा या मेकअप लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.
-
फोटोंमध्ये ती तिचे फ्रेकल्स फ्लॉंट करतानाही दिसत आहे.
-
दरम्यान जान्हवीच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर ‘बडे मिया छोटे मिया’ ‘तख्त’ या चित्रपटांत ती झळकणार आहे.
-
तसेच आगामी चित्रपट ‘देवरा’ याद्वारे जान्हवी तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स