-
बॉलीवूडचे अभिनेते जितके चर्चेत असतात तितकेच त्यांच्या पत्नी देखील चर्चेत असतात.
-
आज आपण बॉलीवूडमधल्या पाच लोकप्रिय अभिनेत्यांच्या पत्नीबद्दल जाणून घेणार आहोत; ज्या बिझनेस वूमन असून कोट्यावधी संपत्तीच्या मालकीण आहेत.
-
ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते जितेंद्र यांची पत्नी शोभा कपूर यांचं स्वतःचं प्रोडक्शन हाउस आहे. (फोटो सौजन्य – एकता कपूर इन्स्टाग्राम)
-
‘एबीपी न्यूज’च्या वृत्तानुसार, शोभा कपूर यांची २० कोटी इतकी संपत्ती आहे. (फोटो सौजन्य – जनसत्ता)
-
अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूर ज्वेलरी डिझाइनर आहे. (फोटो सौजन्य – महीप कपूर इन्स्टाग्राम)
-
महीपा कपूरची संपत्ती १० कोटी आहे. (फोटो सौजन्य – महीप कपूर इन्स्टाग्राम)
-
अभिनेता सुनील शेट्टीची पत्नी माना शेट्टीचं स्वतःचं लग्जरी लाइफस्टाइल स्टोअर आहे. (फोटो सौजन्य – सुनील शेट्टी इन्स्टाग्राम)
-
माना शेट्टी इंटीरिअर डिझाइनर देखील आहे. तिची १७ कोटींहून अधिक संपत्ती आहे. (फोटो सौजन्य – सुनील शेट्टी इन्स्टाग्राम)
-
अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना आधी लोकप्रिय अभिनेत्री होती. आता ती बिझनेस वूमन आणि लेखिका आहे. (फोटो सौजन्य – ट्विंकल खन्ना इन्स्टाग्राम)
-
ट्विंकल खन्नाची संपत्ती २७४ कोटी रुपये इतकी आहे. (फोटो सौजन्य – ट्विंकल खन्ना इन्स्टाग्राम)
-
बॉलीवूडच्या बादशाहची पत्नी गौरी खान अभिनेत्री नाही. पण ती नेहमी चर्चेत असते. (फोटो सौजन्य – गौरी खान इन्स्टाग्राम)
-
गौरी खान इंटीरिअर डिजाइनिंग फर्म व रेड चिली या चित्रपट निर्मिती संस्थेची मालकीण आहे. (फोटो सौजन्य – गौरी खान इन्स्टाग्राम)
-
शाहरुखच्या पत्तीने नुकतंच मुंबईत पहिलं रेस्टॉरंट उघडलं आहे. (फोटो सौजन्य – गौरी खान इन्स्टाग्राम)
-
गौरी खानच्या या आलिशान रेस्टॉरंटचं नाव ‘टोरी’ असं आहे. (फोटो सौजन्य – गौरी खान इन्स्टाग्राम)
-
शाहरुखच्या पत्नीची संपत्ती जवळपास १६०० कोटी आहे. (फोटो सौजन्य – गौरी खान इन्स्टाग्राम)
![Today Horoscope in Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Today-Horoscope-in-Marathi.jpg?w=300&h=200&crop=1)
१४ फेब्रुवारी पंचांग: सुकर्मा योगात १२ राशींचा कसा जाणार दिवस? कोणाला राहावे लागेल मतांवर ठाम, तर कोण होईल धनवान; वाचा तुमचे राशिभविष्य