-
सैफ अली खान व करीना कपूर बॉलीवूडमधील लोकप्रिय कपल आहेत (फोटो करीना कपूर इन्स्टाग्राम)
-
सैफ अली खानने करीना कपूर खानला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत. (फोटो करीना कपूर इन्स्टाग्राम)
-
बॉलीवूड लाइफच्या वृत्तानुसार, ‘व्हॅलेंटाईन डे’च्या खास प्रसंगी सैफने करीनाला बुलगारी ब्रँडची महागडी अंगठी भेट दिली होती. (फोटो करीना कपूर इन्स्टाग्राम)
-
या यादीत आलिया भट्टचाही समावेश आहे, (फोटो आलिया भट्ट इन्स्टाग्राम)
-
आलियाला रणबीर नेहमी निरनिराळ्या भेटवस्तू देत असतो. (फोटो आलिया भट्ट इन्स्टाग्राम)
-
बॉलीवूड लाइफनुसार, लग्नापूर्वी रणबीर कपूरने आलियाला व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी लक्झरी ब्रँड ‘चोपर्ड’चे ब्रेसलेट भेट दिले होते, ज्याची किंमत कोट्यावधी रुपयांमध्ये होती. (फोटो आलिया भट्ट इन्स्टाग्राम)
-
रोशन आणि सुझान खान आता एकत्र नसले तरी एक काळ असा होता जेव्हा हृतिक आपल्या पत्नीवर प्रेमाचा वर्षाव करायचा. (फोटो लोकसत्ता)
-
हृतिक व सुझानने प्रेमविवाह केला होता. (फोटो लोकसत्ता)
-
एकदा हृतिकने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सुझानला महागडी हिऱ्याची अंगठी भेट दिली होती. (फोटो लोकसत्ता)
-
बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी व राज कुंद्राची जोडी नेहमी चर्चेत असते (फोटो लोकसत्ता)
-
शिल्पा शेट्टीला पती राज कुंद्राने अनेक महागड्या भेटवस्तूही दिल्या आहेत. (फोटो लोकसत्ता)
-
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी राज कुंद्राने अभिनेत्रीला दुबईतील बुर्ज खलिफाच्या १९व्या मजल्यावर एक आलिशान घर भेट दिले. (फोटो लोकसत्ता)
-
अनुष्का शर्मा व विराट कोहली बी टाऊनमधील चर्चीत कपल आहेत. (फोटो अनुष्का शर्मा इन्स्टाग्राम)
-
अनेकदा दोघे एकमेकांवरचे आपले प्रेम व्यक्त करताना दिसतात. (फोटो अनुष्का शर्मा इन्स्टाग्राम)
-
व्हॅलेंटाईन डेला विराटने अनुष्का शर्माला रुबीचा हार भेट दिला होता. (फोटो अनुष्का शर्मा इन्स्टाग्राम)
-
प्रियांका चोप्राने बॉलीवूडबरोबर हॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली. (फोटो प्रियांका चोप्रा इन्स्टाग्राम)
-
प्रियांकाने हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक निक जोनासबरोबर लग्नगाठ बांधली. (फोटो प्रियांका चोप्रा इन्स्टाग्राम)
-
बॉलीवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, लग्नाआधी निक जोनासने प्रियांकाला व्हॅलेंटाईन डेला टिफनी अँड कंपनी ब्रँडचा महागडा नेकलेस गिफ्ट केला होता. (फोटो प्रियांका चोप्रा इन्स्टाग्राम)

Hanuman Jayanti 2025 : हनुमानाच्या ‘या’ आहेत चार प्रिय राशी; कमी वयात होतात श्रीमंत, संकटमोचनच्या कृपेने अडचणी होतात दूर