-
‘मनमर्जियां’ फेम अभिनेत्री कश्मिरा इरानी लग्नबंधनात अडकली आहे.
-
तिने तिचा बॉयफ्रेंड अक्षत सक्सेनाशी राजस्थानमध्ये लग्न केलं.
-
रणथंभोरमध्ये मित्र-मैत्रिणी व कुटुंबियांच्या उपस्थितीत हे जोडपं विवाहबद्ध झालं.
-
अभिनेता नकुल मेहताने पत्नी जानकीबरोबर या लग्नाला हजेरी लावली.
-
त्याने या लग्नातील खास फोटो शेअर केले आहेत.
-
नकुलने शेअर केलेले कश्मिरा व अक्षतच्या मेहंदीचे फोटो
-
या फोटोंमध्ये कश्मिरा, नकुल व जानकी तिघेही सुंदर दिसत आहेत.
-
कश्मिराने तिच्या हळदीत मराठमोळा लूक केला होता.तिने नाकात नथ आणि कपाळावर चंद्रकोर लावली होती.
-
लग्नात कश्मिराने लाल लेहंगा निवडला, तर अक्षतने क्रीम कलरची शेरवानी परिधान केली होती.
-
दोघांचं लग्न या आलिशान ठिकाणी पार पडलं.
-
नकुलने शेअर केलेले हे फोटो चर्चेत आहेत.
-
कश्मिरा व अक्षतवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
-
कश्मिरा व अक्षत अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.
-
अक्षत हा एअरलाइन ट्रेनिंग कॅप्टन आहे.
-
(फोटो – नकुल मेहता व कश्मिरा इरानी इन्स्टाग्राम)

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही