-
आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी त्यांच्या लग्नातील काही फोटो शेअर करून व्हॅलेंटाईन डे साजरा केला. नुपूरने एक रील पोस्ट केले. तर आयराने फोटो शे्कर केले (फोटो: आयरा खान/इन्स्टाग्राम)
-
.फोटोत तिचे वडील आमिर खान, आई रीना दत्ता आणि काही इतर कुटुंबातील सदस्य आणि मित्र दिसले. (फोटो: आयरा खान/इन्स्टाग्राम)
-
हे फोटो सध्या चांगलेच चर्चेत आहेत. (फोटो: आयरा खान/इन्स्टाग्राम)
-
वडील आमिरसोबतचे फोटो शेअर करत आयराने लिहिले, “माझी नजर शालवर पडली.” (फोटो: आयरा खान/इन्स्टाग्राम)
-
आमिर खान आणि किरण राव यांचा मुलगा आझाद राव खान या जोडप्याबरोबर दिसला. (फोटो: आयरा खान/इन्स्टाग्राम)
-
रीना दत्ता इतर नातेवाईकांचा कँडिड फोटो. (फोटो: आयरा खान/इन्स्टाग्राम)
-
आयरासोबत इम्रान खानही फोटोंमध्ये दिसत होता. (फोटो: आयरा खान/इन्स्टाग्राम)
-
संगीतमधील हा एक खास कोलाज आयराने शेअर केला आहे.
-
नुपूर व आयराचा हातात हात घेतलेला कँडिड फोटो (फोटो: आयरा खान/इन्स्टाग्राम)
-
आयरा आणि नुपूर यांचे लग्न खूप चर्चेत राहिले होते.. (फोटो: आयरा खान/इन्स्टाग्राम)

३०० कोटी तुझ्यामुळे जमले नाहीत…; मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव ट्रोलिंगवर म्हणाला, “मी ज्या झोपडपट्टीतून…”