-
या यादीत पहिले नाव आहे ते बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचे.
-
किंग खानने काही वर्षांपूर्वी अलिबागमध्ये एक आलिशान व्हिला बांधला होता, जिथे तो नेहमी सुट्टी घालवण्यासाठी जातो.
-
दीपिका पदुकोण व रणवीर सिंग यांनी २०२२ मध्ये अलिबागमध्ये ५ बीएचके बंगला खरेदी केला होता.
-
या बंगल्याची किंमत २२ कोटी रुपये आहे. या आलिशान घरात सर्व सुख-सुविधा उपलब्ध आहेत.
-
बॉलिवूडची प्रसिद्ध फॅशन डिझायनर अनिता श्रॉफचाही अलिबागमध्ये प्रशस्त बंगला आहे.
-
अनेकदा ती येथे कुटुंबाबरोबर वेळ घालवताना दिसते.
-
अभिनेता राहुल खन्नानेही अलिबागमध्ये एक अतिशय सुंदर आणि आलिशान घर विकत घेतले आहे.
-
अनेकदा तो इथे सुट्टी घालवण्यासाठी येतो.
-
अलिबागमध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनीही आलिशान घर बांधले आहे.
-
या घरात दोघेही अनेकदा निवांत वेळ घालवताना दिसतात.
-
टेलिव्हिजवरील प्रसिद्ध अभिनेते राम कपूर यांचेही अलिबागमध्ये आलिशान घर आहे.
-
या घराची किंमत सुमारे २० कोटी रुपये आहे.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख