-
संजय लीला भन्साळी हे अशा चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहेत जे आपल्या चित्रपटांच्या सेटवर कोट्यावधी रुपये खर्च करतात.
-
त्यांचा ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपट चांगलाचा गाजला
-
‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी फिल्मसिटीमध्ये २२ मोठे सेट बांधण्यात आले होते.
-
अनुराग कश्यपचा ‘बॉम्बे वेल्वेट’ बनवण्यासाठी निर्मात्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला.
-
हा चित्रपट ११८ कोटी रुपये खर्चून बनवण्यात आला होता.
-
संजय लीला भन्साळी यांच्या ‘देवदास’ या चित्रपटाचाही महागड्या चित्रपटांमध्ये समावेश आहे.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपट बनवण्यासाठी अंदाजे ५० कोटी रुपये खर्च आला होता.
-
तर चंद्रमुखीचे वेश्यालय बांधण्यासाठी १२ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
-
या यादीत करण जोहरच्या ‘कलंक’ चित्रपटाचेही नाव आहे.
-
रिपोर्ट्सनुसार, ‘कलंक’चा सेट तयार करण्यासाठी १५ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
-
१९६० साली प्रदर्शित झालेल्या ‘मुघल-ए-आझम’ आजही प्रेक्षकांना तेवढाच आवडतो.
-
त्याकाळी हा चित्रपट बनवण्यासाठी दीड कोटी रुपये लागले होते. (सगळे फोटो लोकसत्ता, इंडियन एक्सप्रेस)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”