-
अभिनेत्री समंथा पुष्पा या सिनेमामुळे घराघरांत पोहचली आहे. त्यातलं ऊ अंटावा हे गाणं आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. (सर्व फोटो-समंथा, इंस्टाग्राम पेज)
-
समंथाने बिकिनीतले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये समंथा सुपरहॉट दिसते आहे.
-
Highest Love असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. या फोटोंची चर्चा इंस्टाग्रामवर चांगलीच होते आहे.
-
समंथाच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो आहे. नागाचैतन्या बाथरुममध्ये रडत असेल अशी कमेंटही एका चाहत्याने केली आहे.
-
काही दिवसांपूर्वीच समंथाने हा फोटोही पोस्ट केला होता. यातही तिचा आक्रमक अंदाज दिसून आला आहे. या फोटोवरही खूप कमेंट आल्या आहेत.
-
समंथा ही दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. तिने पुष्पा सिनेमाच्या आधी इतर अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिचा एक वेगळा चाहता वर्ग आहे.
-
समंथा आणि नागाचैतन यांच्या घटस्फोटाचीही बरीच चर्चा झाली होती. समंथा आणि नागाचैतन्य एकमेकांपासून विभक्त झाले आहेत.
-
समंथा सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. ती कायमच तिचे खास फोटो पोस्ट करत असते. या फोटोतही समंथा भलतीच हॉट दिसते आहे.
-
कलर फोटो असो किंवा ब्लॅक अँड व्हाईट फोटो ऊ अंटावा गर्ल समंथाचं सौंदर्य खुलतंच.
-
समंथाचा आणखी एक हॉट आणि बोल्ड अंदाज

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”