-
‘धक धक गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माधुरी दीक्षितने अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
-
माधुरी दीक्षित केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. माधुरी अनेकदा सोशल मीडियावर अनोखे आणि ट्रेंडी आउटफिट्समध्ये फोटो शेअर करत असते.
-
अलीकडे, माधुरीने पारंपारिक पोशाखातील फोटो शेअर केले.
-
या फोटोमध्ये माधुरीने पांढऱ्या रंगाच्या प्रिंटेड साडी कम लेहेंग्यात फ्लोरल प्लेन पांढऱ्या रंगाचा दुपट्टा निवडला आहे.
-
या साडीवर तिने हिरव्या व पांढर्या रंगाच्या खड्याचे कानातले घातले होते. एका हातात खड्याच्या बांगड्या आणि दुसऱ्या हातात मल्टी कलर खडच्याचे ब्रेसलेट घातलेले आहेत.
-
माधुरीने स्मोकी आय मेकअप केला आहे, तर चेहऱ्यावर न्यूड मेकअप केला आहे. माधुरीचा हा लूक साधा असला तरी आकर्षित आहे.
-
माधुरीचा हा जांभळा पारंपारिक पोशाख लग्नसमारंभासाठी देखील योग्य आहे. या लूकमध्ये माधुरीने गोल्ड प्रिंटसह पर्पल कलरचा लेहेंगा परिधान केला आहे.
-
हळदी समारंभासाठी अभिनेत्रीचा हा लूक बेस्ट आहे. या कुर्ता सेटमध्ये माधुरीने पिवळ्या कुर्त्याबरोबर गुलाबी रंगाची ओढणी घेतली आहे.
-
फोटो सौजन्य माधुरी दिक्षित इन्स्टाग्राम

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”