-
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि ‘दृश्यम २’ फेम अभिनेता सिद्धार्थ बोडके यांचा लग्नसोहळा नुकताच पार पडला.
-
दोघांच्या लग्नाला सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती.
-
तितीक्षाने लग्नात खास पारंपरिक लूक केला होता.
-
अभिनेत्रीच्या सुंदर अशा लूकची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
-
तितीक्षाने लग्नात ऑफ व्हाइट रंगाची नऊवारी साडी नेसली होती.
-
तसेच सिद्धार्थ बोडकेने लग्नात बायकोच्या साडीला मॅचिंग असा सदरा परिधान केला होता.
-
लग्नाच्या फोटोंमध्ये तितीक्षाच्या गळ्यातील सुंदर मुहूर्तमणी व आकर्षक मंगळसूत्राने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यामध्ये काळे मणी व दोन डवल्या आहेत.
-
तितीक्षाच्या पारंपरिक मंगळसूत्राला खास मॉर्डन टच देण्यात आला आहे.
-
दरम्यान, सध्या सर्वत्र तितीक्षा-सिद्धार्थच्या लूकची चर्चा रंगली असून कलाविश्वातून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : तितीक्षा-सिद्धार्थ इन्स्टाग्राम/ ‘द शटर की’ )
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच