-
अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या आगामी चित्रपट ‘मर्डर मुबारक’मुळे चर्चेत आहे.
-
‘मर्डर मुबारक’च्या प्रमोशनसाठी सारा अली खानने ‘झलक दिखला जा’ च्या शोमध्ये हजेरी लावली होती.
-
या शोसाठी साराने लाइम ग्रीन रंगाच्या ऑफ शोल्डर गाऊनची निवड केली होती.
-
याचे फोटोज तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
-
सॉफ्ट मेकअप लूक, हाय स्लिट, मॅचिंग सॅंडल्स आणि मिनिमल ज्वेलरीमध्ये सारा अतिशय आकर्षक दिसत आहे.
-
साराच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी अनेक कंमेट्सदेखील केल्या आहेत.
-
एकाने कंमेट करत लिहिले, “सारा जमाना सारा का दीवाना.”
-
“एकदम राणीसारखी दिसत आहेस.” अशी दुसऱ्या नेटिजने कमेंट केली.
-
दरम्यान, सारा अली खानचा’मर्डर मुबारक’ चित्रपट १५ मार्च २०२४ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
![Ravi Shastri Said India Chances To Win Champions Trophy 2025 Will Be Decreased 30 Percent If Jasprit Bumrah Will Not Play](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-63.jpg?w=300&h=200&crop=1)
Champions Trophy 2025 : ‘हा’ खेळाडू नसेल तर भारताची जेतेपद पटकावण्याची शक्यता ३० टक्क्याने घटली; रवी शास्त्रींचं भाकीत