-
‘बालक पालक’, ‘टाइमपास’, ‘उर्फी’, ‘टकाटक’ यांसारख्या चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता प्रथमेश परब काही दिवसांपूर्वी लग्नाच्या बेडीत अडकला. (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)
-
२४ फेब्रुवारीला प्रथमेशने क्षितिजा घोसाळकरशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)
-
प्रथमेश-क्षितिजाच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ अजूनही चर्चेत आहेत. (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)
-
प्रथमेशची बायको क्षितिजाबरोबर पहिली ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. इन्स्टाग्रामवर गप्पा मारत-मारत दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)
-
‘टाइमपास ३’च्या चित्रीकरणादरम्यान पहिल्यांदाच प्रथमेश व क्षितिजा एकमेकांना भेटले. यानंतर दोघांची मैत्री आणखी दृढ झाली. (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)
-
कालांतराने प्रथमेश-क्षितिजाच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मग दोघांनी संसार थाटायचा निर्णय घेतला.(फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)
-
सध्या दोघं लोणावळ्यामध्ये एन्जॉय करताना दिसत आहेत. (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)
-
हनिमून आधी दोघं लोणावळ्याला फिरायला गेले असून अभिनेता इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करत आहे. (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)
-
वॉटर स्पोर्ट्स, कॅन्डल लाइट डिनर याचा आनंदा घेताना प्रथमेश-क्षितिजा पाहायला मिळत आहेत. (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)
-
लोणावळ्यातल्या या ठिकाणी प्रथमेश-क्षितिजाच्या लग्नाआधीच्या आठवणी आहेत. त्याचं आठवणींना उजाळा देण्यासाठी दोघं इथे गेले आहेत. (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)
-
दोघांचं व्यग्र शेड्यूल असल्यामुळे ते २ तीन ३ महिन्यांनंतर दूर फिरायला जाणार असल्याचं ठरलं आहे, असं प्रथमेशने सांगितलं. (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)
-
सध्या प्रथमेश व क्षितिजाचे हे लोणावळ्यातील फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत. (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)

शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?