-
Dhuruvangal Pathinaaru
रहमान आणि अश्विन कुमार यांचा ‘धुरुवंगल पथिनारू’ हा चित्रपट तुम्ही अहा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. (Still from Film) -
Jana Gana Mana
‘जन गण मन’ हा मल्याळम सिनेमा तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. (Still from Film)) -
Kaithi
तुम्ही कार्ती स्टारर क्राईम थ्रिलर चित्रपट ‘कैदी’ (कैथी) हा चित्रपट हिंदीमध्ये सोनी लिव्हवर पाहू शकता. (Still from Film) -
Ponmagal Vandhal
अमेझॉन प्राइमवर तुम्ही ज्योतिका स्टारर कोर्टरूम ड्रामा फिल्म ‘पोनमगल वंदल’ पाहू शकता. (Still from Film) -
Ratsasan
डिस्ने प्लस हॉट स्टारवर तुम्ही तामिळ क्राइम थ्रिलर ड्रामा असलेला ‘रत्सासन’ हा चित्रपट आवर्जुन पाहायला हवा (Still from Film) -
Thani Oruvan
तुम्ही MX Player वर जयराम रवी आणि अरविंद स्वामी यांचा ‘थानी ओरुवन’ हा चित्रपट पाहू शकता. (Still from Film) -
U Turn
तुम्ही Sony Liv वर सामंथा रुथ प्रभू स्टारर मर्डर मिस्ट्री हॉरर क्राइम थ्रिलर चित्रपट ‘यू टर्न’ पाहू शकता. (Still from Film)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”