-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा नुकताच पार पडला
-
गुजरातमधील जामनगरमध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
-
३ दिवस चाललेल्या या कार्यक्रमात जगातील अनेक प्रतिष्ठीत व्यक्तींनी हजेरी लावली होती.
-
हॉलीवूड, बॉलीवूड कलाकारंसह अनेक खेळाडूही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
-
बॉलीवूड किंग शाहरुख खान त्याच्या कुटुंबासह हजर होता.
-
या कार्यक्रमात दीपिका पादुकोण व रणवीर सिंहही उपस्थित होते.
-
सुनील शेट्टीने पत्नीसह या कार्यक्रमात हजेरी लावली
-
भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर सप्तनीक या कार्यक्रमात हजर होता.
-
भारताचा माजी क्रिकेटपटू जहीर खान व सागरीका घाटके
-
अभिनेता रितेश देशमुख व जेनिलिया देशमुख यांचा खास अंदाज
-
अभिनेत्री दिशा पाटनीने आपल्या लूकने सगळ्याचे लक्ष वेधून घेतले
-
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने पत्नीबरोबर या कार्यक्रमात हजेरी लावली
-
आलिया भट्टच्या या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती
-
जान्हवी कपूर मनमोहक अंदाजात दिसली.
-
करीना, आलिया आणि सोनम कपूरच्या स्टाईलीश लूक (सर्व फोटो एनआया ट्वीटर)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य