-
अभिनेत्री उर्मिला कोठारेने सोशल मीडियावर तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तिचं सौंदर्य खुललं आहे. (सर्व फोटो सौजन्य-उर्मिला कोठारे-इंस्टाग्राम पेज)
-
अभिनेत्री उर्मिला कोठारेला कुठल्याही नव्या ओळखीची आवश्यकता नाही. उर्मिला कोठारेने मालिका, चित्रपट यांतून काम करत स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
-
उर्मिला कोठारेने आत्तापर्यंत वैविध्यपूर्ण भूमिका साकारुन प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनेत्रा आदिनाथ कोठारेची ती पत्नी आहे.
-
उर्मिला सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. ती कायमच तिचे खास फोटो पोस्ट करत असते. या फोटोंमध्ये तिचं सौंदर्य खुलून आलं आहे.
-
उर्मिलाने कला शाखेत पदव्युत्तर पदवी घेतली आहे. तिने भुवनेश्वरमध्ये सुजाता महापात्रा यांच्याकडून ओडिसी नृत्याचे धडे घेतले आहेत
-
नाजूक आणि निरागस चेहरा ही उर्मिलाची खास ओळख आहे. वादळवाट या मालिकेतून तिने मालिका विश्वात पदार्पण केलं.
-
उर्मिला कोठारे इंस्टाग्रामवर कायमच तिचे विविध फोटो पोस्ट करत असते. या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो.
-
उर्मिलाचं लग्नापूर्वीचं नाव उर्मिला कानेटकर असं आहे. शुभ मंगल सावधान हा तिचा पहिला चित्रपट होता.
-
२०११ मध्ये उर्मिला आणि आदिनाथ यांचं लग्न झालं. या दोघांनाही जिजा नावाची मुलगी आहे.
-
उर्मिलाचा आणखी एक खास आणि सुंदर अंदाज

धनंजय मुंडेंचा राजीनामा येताच, एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर; भाजपा-राष्ट्रवादीविरोधात ११ नेत्यांची टीम तयार