-
बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित नेने सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
माधुरीने नुकतेच एक खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी माधुरीने केशरी रंगाची डिझायनर साडी नेसली आहे.
-
साडीवर मॅचिंग असा स्टायलिश ब्लाऊज माधुरीने परिधान केला आहे.
-
‘Channelling The Energy Of The Sun’ असे कॅप्शन या फोटोशूटला माधुरीने दिले आहे.
-
माधुरीने या फोटोशूटला #PhotoOfTheDay #ShootDiaries असे हॅशटॅग दिले आहेत.
-
माधुरी सध्या कलर्स टीव्हीवरील ‘डान्स दिवाने’ कार्यक्रमाचं परीक्षण करत आहे.
-
काही दिवसांपूर्वी माधुरीने पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासह अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग सोहळ्याला हजेरी लावली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित/इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”